शिवजयंती उत्सावानिमित्त शहरातुन भव्य मिरवणुक .जयंती उत्सव समिती अध्यक्ष दिनेश बोराडे यांनी दिली माहिती .
मंठा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 387 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मंठा शहरातुन भव्य मिरवणुक व शोभायात्रा काढण्यात येणार असुन व्याख्येते प्रा. डाॅ. झेड.न.पठाण यांचे शिवशाहीतील निष्ठावंत माळवे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक शिव जयंतीउत्सव समिती चे अध्यक्ष दिनेश बोराडे यांनी दिली आहे. दि.19 फेब्रुवारी रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तालुक्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटना , शैक्षणिक संस्था, वारकरी संस्था व सर्व समाजातील शिवप्रेमी दुपारी निघणार्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. ही मिरवणुक मंठा फाटा येथुन प्रस्थान होऊन मेन रोड मार्ग, बस स्टॅंड, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन छत्रपती शिवरायांचं पुतळ्या पर्यंत भव्य अशी मिरवणुक काढण्यात येणार असुन येथे सायंकाळी 6:30 वाजता प्रा.डाॅ. झेड. न. पठाण यांचे व्याख्यान व्याख्यान होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बोराडे यांनी दिली. या शिवजयंती निमित्त होणार्या विविध कार्यक्रमासाठी व शोभायात्रेसाठी सर्व समाजातील शिवप्रमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वश्री शिव जयंती उत्सव समिती मंठा यांच्या कडून करण्यात आले आहे.पुर्व संध्येस मिरवणुकीत शिवजयंतीच्या पुर्व संध्येला 19 फेब्रुवारी रोजी 4 वाजता निघणार्या भव्य मिरवणुक व शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये विविध देखावे व छत्रपतींच्या वेशभुषातील युवक ,लेझीम पथक व प्रसिध्द ढोल पथक सामील होणार आहे, असे ही सांगण्यात आले.
शहर झाले भगवमेव......
ReplyDeleteशिवजयंती उत्सावानिमित्त शहरातुन भव्य मिरवणुक......जयंती उत्सव समिती अध्यक्ष दिनेश बोराडे यांनी दिली माहिती ......
मंठा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 387 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मंठा शहरातुन भव्य मिरवणुक व शोभायात्रा काढण्यात येणार असुन व्याख्येते प्रा. डाॅ. झेड.न.पठाण यांचे शिवशाहीतील निष्ठावंत माळवे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक शिव जयंतीउत्सव समिती चे अध्यक्ष दिनेश बोराडे यांनी दिली आहे. दि.19 फेब्रुवारी रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तालुक्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटना , शैक्षणिक संस्था, वारकरी संस्था व सर्व समाजातील शिवप्रेमी दुपारी निघणार्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. ही मिरवणुक मंठा फाटा येथुन प्रस्थान होऊन मेन रोड मार्ग, बस स्टॅंड, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन छत्रपती शिवरायांचं पुतळ्या पर्यंत भव्य अशी मिरवणुक काढण्यात येणार असुन येथे सायंकाळी 6:30 वाजता प्रा.डाॅ. झेड. न. पठाण यांचे व्याख्यान व्याख्यान होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बोराडे यांनी दिली. या शिवजयंती निमित्त होणार्या विविध कार्यक्रमासाठी व शोभायात्रेसाठी सर्व समाजातील शिवप्रमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वश्री शिव जयंती उत्सव समिती मंठा यांच्या कडून करण्यात आले आहे........ .....***** *****" पुर्व संध्येस मिरवणुकीत.... " शिवजयंतीच्या पुर्व संध्येला 19 फेब्रुवारी रोजी 4 वाजता निघणार्या भव्य मिरवणुक व शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये विविध देखावे व छत्रपतींच्या वेशभुषातील युवक ,लेझीम पथक व प्रसिध्द ढोल पथक सामील होणार आहे, असे ही सांगण्यात आले......*सोबत फोटो **