(मोसीन कुरेशी) मंठा प्रतिनिधि:मंठा येथे महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभाग अंतर्गत ऑप्रोच चॉनेल,ऑप्रोज ब्रीज, अशुद्ध जल पंपिग मशीनरी,एरिऐशन फाउंटेन व अनुशांगीक कामे पूर्ण करण्यासाठी दि.6 फेब्रुवारी 2014 रोजी शुधिपत्रक रोजीच्या प्रशासकीय मान्यतेनुसार श्री डी.एम.मुरकुटे परभणी यांना रक्कम रूपये 1537.86 लक्ष रूपयेच्या कामाचे आदेश देण्यात आले होते सदरील कामाचे अंदाजपत्र व नकशा पाहता सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे व नकाशाप्रमाने तसेच अन्दाजपत्रत नमूद केल्याप्रमाने दर्जात्मक पाइप न वापरता निकृष्ट दर्जाचे मटीरियल वापरले आहे ज्यामुळे प्रत्यक्ष शासनाच्या योजनेचा लाभा पासून जनतेस वंचित दिसून येते प्रमुख्यने प्रभाग क्र.3,6,7,8,9, व 10 या प्रभागत पाइप लाइनच केलेली नाही मंग या प्रभागतील लोकांना नवीन योजनेचे पानी पुरवठा पासून वंचित राहवे लागते विशेष म्हणजे वरील प्रभागत मुख्य जाती दलित व मुस्लिम समाज वास्तव्य करुण राहतो त्यामुळे मुद्दामहुन जानूनबुजुन या जातीयवाद करण्याचा प्रयत्न होत आहे असे निवेदनत म्हटले आहे 6 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना,पोलिस अधीक्षक कार्यलय जालना व तहसील कार्यालय मंठा रोजी नगरसेवकांनी निवेदन दिले होते परंतु निवेदन दिले तरिही संबंधित अधिकारी वर करवाई न झाल्याने दि.27 फेब्रुवारी सोमवार रोजी नगरसेवकांनी जिल्हाधिकारीला निवेदन दिले जिहाधिकारी कार्यलय समोर आमरण उपोषणला बसले पुढील निवेदनत म्हटले की सदरिल काम विहित मुदतिस पूर्ण नाही व दर्जात्मक काम नाही काही ठिकाणी कमी अधिक खोली करुण पाइप गडण्यात् आले नाही रस्ते व ढापे फोडले आहेत ज्यामुळे ठीक ठिकाणी जुनि पाइप लाइन व टेलीफोनच्या केबल तोडून मंठा शहराचा चेहराच बदलून टाकला आहे.जनतेला वाटत होते 16 कोटि रुपयांची योजना मंजूर झाली आता पानी मिळेल परंतु पानी तर दुरच शहरातील रस्ते, टेलीफोन, केबल, आणि जूनी पाइप लाइन दवारे जे पानी मिळत होते ते देखील बंद झाले आहे काम पूर्ण करण्याचा कालावधि सांपला तरी देखिल मंठा शहरात पाइप लाइनच नाही आणि एकीकड़ी शासन मोठे मोठल्या जाहिराती टाकून काम पूर्ण झाले आहे त्याचे उद्घघाटन करीत आहे ही बाब जनतेची दिशाभूल करणारी आहे का नाही असा प्रशन जनते समोर निर्माण झाला आहे आम्हा मंठेकरांना पूर्वीपासून पाण्यासाठी व रास्त्यासाठी शासनाकड़े न्याय मागावा लागला आहे शासनाने आमच्या हक्केला न्याय दिला परंतु कही हालगर्जी अधिकारी व कंत्राटीदारामुड़े आम्हाला पानी मिळत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे मंठा तालुक्या सारखे निम्न दुधना प्रकल्प जवळ कोठेच् नाही परंतु मंठा शहरासारखे हाल कोनत्याच गावाचे देखिल नाही ही बाब सत्य आहे निम्न दूधना प्रकल्पचे पानी नांदेड जिल्हा व परभणी जिल्हा व इतर शहरात मिडते परंतु मंठयाला मिळत ही बाब अतिशय
निंदनीय आहे केवळ कंत्राटीदार व संबंदित अधिकारी यांच्या निष्कळजीपाणा मुळे तीन ते चार वर्ष होउन देखील काम पूर्ण व अंतिम होत नाही व काम पूर्ण करण्याचा कालावधि एक वर्षाचा आहे वर नमूद वार्डात दर्जात्मक पाईप लाईन टाकून उर्वरित कामे पूर्ण करण्यात येऊन शहराला तात्काळ पानी पुरवठा करण्यात बाबत व संबंधित कंत्राटीदारास आदेशित करावे नस्ता जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नहीं तो पर्यंत आपल्या कार्यलय समोर आमरण उपोषणला बसणार असे निवेदनदारांनी म्हटले आहे निवेदनावर नगरसेविका सौ.बिलकीस मोईन कुरेशी,नगरसेवक अरुण आंबदास वाघमारे,नगरसेवक इल्यास चाँदसाब कुरेशी,नगरसेविका सौ.सिमा नीरज सोमानी,नगर सेवक शेख साजिद जलील व नगरसेवक मुस्तफा पठान यांच्या स्वाक्षरी आहे.
Comments
Post a Comment